Anuradha Vipat
योगाचा इतिहास खूप प्राचीन आहे, साधारणपणे ५००० वर्षांपूर्वीचा. याचा उगम भारतामध्ये झाला.
शारीरिक आसने आणि श्वासोच्छ्वास तंत्रांवर लक्ष केंद्रित करणारा योग.
योगाचा प्रसार जगभर झाला आणि त्याचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत
आता २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
योग म्हणजे 'जोडणे' किंवा 'एकत्र येणे' असा आहे. याचा अर्थ शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे.
प्राचीन भारतीय संस्कृतीत, वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये योगाचा उल्लेख आढळतो.
भगवान शिव हे 'आदि योगी' म्हणून ओळखले जातात आणि त्यांना योगाचे जनक मानले जाते.