Anuradha Vipat
योगासाठी शांत आणि सकारात्मक वातावरण निवडा.मानसिक शांतीसाठी शांत आणि सकारात्मक जागा महत्वाची आहे
योगा करण्यापूर्वी आणि नंतर हलका आहार घ्या. उंची वाढवण्यासाठी आहार आणि योगा महत्वाचा आहे
आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य आसने निवडा.योगामुळे शरीर लवचिक आणि मजबूत होते, तसेच विविध आजारांपासून संरक्षण मिळते.
योगा करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. योगामुळे शरीर अधिक लवचिक होते.
योगा करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.योगामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
योगा करताना पुरेसे पाणी प्या. योगामुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर उत्साही वाटते.
नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. योगामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि मन शांत होते.