Agriculture Budget : सरकारनं शेती अन् शेतकऱ्यांसाठी काय केलं ; अर्थमंत्र्यांनी वाचला पाढा

Mahesh Gaikwad

अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच लोकसभेत मांडला.

Agriculture Budget | Agrowon

अंतरिम अर्थसंकल्प

अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा न केल्यामुळे सर्वच क्षेत्रांची निराशा झाली आहे.

Agriculture Budget | Agrowon

कृषी योजना

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सितारामण यांनी शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Agriculture Budget | Agrowon

पीएम किसान

देशातील ११.८ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाल्याचे सितारामण यांनी सांगितले.

Agriculture Budget | Agrowon

शेतकऱ्यांचे उत्पन्न

याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केल्याचेही सांगितले.

Agriculture Budget | Agrowon

पीकविमा योजना

पीकविमा योजनेंतर्गत देशातील ४ कोटी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा केला. ई-नाम अंतर्गत १३६१ बाजार समित्यांचे एकिकरण केले.

Agriculture Budget | Agrowon

लखपती दीदी

देशातील एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Agriculture Budget | Agrowon