Aslam Abdul Shanedivan
बटाट्याच्या साली आपण सहसा फेकून देतो. पण याच सालींमध्ये फायबर आणि पोषक तत्त्वांची भरपूर मात्रा असते
सालींमध्ये फायबर आणि पोषक तत्त्वे आरोग्यासाठी अनेक फायदे देताता.
बटाट्याच्या सालीमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून, रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करतात
बटाट्याच्या साली हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यात उपयोगी ठरतात
बटाट्याच्या साल शरीराला फायबर देते. तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.
बटाट्याच्या साली विशेषत: लोहाची कमतरता दूर करते. यामुळे अॅनिमियाचा धोका कमी होतो.
तसेच चेहऱ्याचा चमक वाढवण्यासाठी देखील बटाट्याची साल मदत करते