cVIGIL App : आचारसहिंता भंगाची झटपट करा ‘सी-व्हिजील’वर तक्रार

Aslam Abdul Shanedivan

लोकशाहीचे वैशिष्ट्य

भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक. तर यात महत्वाचा घटक असतो तो मतदार

cVIGIL App | Agrowon

आदर्श आचारसंहिता

निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ अ‍ॅप आणले आहे

cVIGIL App | Agrowon

‘सी-व्हिजील’ अ‍ॅप

‘सी-व्हिजील’ अ‍ॅपच्या मदतीने सर्वसामान्य मतदाराला आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सहज करता येणार आहे

cVIGIL App | Agrowon

कोणती तक्रार

या अ‍ॅपवर पैसांच्या वापर, वस्तू , मद्य, ध्वनिवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधितील प्रचार याबाबत तक्रार करता येणार आहे

cVIGIL App | Agrowon

कशी करता येणार तक्रार

या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून घटनेचा फोटो, व्हीडीओ, ध्वनिफिती (ऑडिओ) वापरता येईल.

cVIGIL App | Agrowon

सी-व्हिजील अ‍ॅप कोणाशी कनेक्ट

सी-व्हिजील अ‍ॅप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थिर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते.

cVIGIL App | Agrowon

१०० मिनिटात कार्यवाही

तर तक्रार प्राप्त होताच घटनेच्या ठिकाणी भरारी पथक फक्त १५ मिनिटात पोहचेल. तसेच १०० मिनिटात कार्यवाही केली जाईल आणि याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते.

cVIGIL App | Agrowon

Cashew : बदामापेक्षा भिजवलेल्या काजूचे अनेक फायदे

Cashew | agrowon