Cashew : बदामापेक्षा भिजवलेल्या काजूचे अनेक फायदे

sandeep Shirguppe

aभिजवलेले काजू

आहारतज्ज्ञ आपल्याला नेहमी भिजवून बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतील असे सांगतात, बदामबरोबर काजूही भिजवून खाल्ल्यास अनेक फायदे होतात.

Cashew | agrowon

हृदयाचे कार्य सुरळीत

एका दिवसात १५ ते १८ काजू तुम्ही खाऊ शकता. काजू तुमच्या हृदयाचे कार्य सुरळीत राखण्यात मदत करते.

Cashew | agrowon

खराब कोलेस्टेरॉल कमी

एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जे लोक नियमित काजूचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.

Cashew | agrowon

काजूत पॉलीफेनॉल

काजूत पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स सारखे अँटीऑक्सिडंट असतात याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Cashew | agrowon

काजू भिजवून खावे

बदामासारख्या ड्रायफ्रुट्सप्रमाणे काजू भिजवून खाणे देखील फायदेशीर मानले जाते.

Cashew | agrowon

फायबर

भिजवलेल्या काजूमध्ये सुक्या काजूपेक्षा जास्त फायबर असते, जे आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.

Cashew | agrowon

कॅल्शियम

भिजवलेले काजूमुळे कॅल्शियम, लोह, फायबर आणि मॅग्नेशियम सारखी पोषक तत्वे मिळतात.

Cashew | agrowon

हाडे मजबूत

हाडे मजबूत ठेवण्यासोबतच ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

Cashew | agrowon

पोषक तत्वे

भिजवून काजू खाल्ल्याने आपल्या शरीरात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे पोषक तत्वे वाढतात.

Cashew | agrowon