Anuradha Vipat
श्रावण महिन्यात महादेव आणि पार्वतीचा विवाह म्हणजे महत्वाचा प्रसंग होय.
कथेनुसार पार्वती देवीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आहे
पार्वती देवीची भक्ती आणि निष्ठेमुळे शंकरांनी तिच्याशी विवाह करण्यास होकार दिला होता
महादेव आणि पार्वतीचा विवाह 'त्रियुगीनारायण' येथे अत्यंत थाटामाटात पार पडला होता
त्रियुगीनारायण' येथे आजही पवित्र अग्नी अखंड तेवत आहे असं म्हटलं जातं
महादेव आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्यात भगवान विष्णूंनी 'पार्वतीचे भाऊ' म्हणून सर्व विधी पार पाडले होते