Shravan Vrat : श्रावणातील व्रतांनी मनःशांती कशी मिळते

Anuradha Vipat

मनःशांती

श्रावणातील व्रते आणि उपवासांमुळे मनःशांती मिळते , आध्यात्मिक आनंद मिळतो.

Shravan Vrat | agrowon

आध्यात्मिक आनंद

श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये, पूजा आणि उपवास केल्याने आध्यात्मिक आनंद मिळतो

Shravan Vrat | agrowon

मनातील विचारांची गर्दी

श्रावण महिन्यातील उपवासाच्या काळात सात्विक आहार केल्याने मनातील विचारांची गर्दी कमी होते  

Shravan Vrat | agrowon

नकारात्मक ऊर्जा

श्रावणातील व्रते आणि धार्मिक कार्यांमुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते

Shravan Vrat | Agrowon

शिव कृपा

श्रावण महिन्यात शंकराची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात

Shravan Vrat | agrowon

सुख-शांती

श्रावणातील व्रते आणि उपवासांमुळे कुटुंबात सुख-शांती नांदते. 

Shravan Vrat | agrowon

शुभ फळ

श्रावणात देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते

Shravan Vrat | agrowon

Fruit Salad For Shravan : श्रावणातील उपवासासाठी फळांचे सलाड

Fruit Salad For Shravan | agrowon
येथे क्लिक करा