Natural Colours : नैसर्गिक रंगाने वाढेल होळीची रंगत

Team Agrowon

नैसर्गिक रंगाला वाढती मागणी

कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये, म्हणून नैसर्गिक रंगांची मागणी वाढत आहे. 

Natural Colours | Agrowon

घरच्या घरी नैसर्गीक रंग

घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करता येतात.

Natural Colours | Agrowon

हिरवा रंग 
कोथिंबीर, पुदिना या पानांची पेस्ट करून हिरवा रंग तयार करता येईल. 

Natural Colours | Agrowon

गुलाबी रंग 
यासाठी "बिटा'चा वापर करता येईल. किसलेले बीट पाण्यात टाकून ते पाणी वापरता येणे शक्‍य आहे. 

Natural Colours | Agrowon

नारंगी रंग 
हा रंग मिळविण्यासाठी पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत. 

Natural Colours | Agrowon

लाल रंग 
लाल जास्वंद, पांगारी अशा फुलांच्या पाकळ्या रात्रभर भिजवल्यास हा रंग तयार होईल. 

Natural Colours | Agrowon

पिवळा रंग 
घरगुती वापरातील हळदीचा वापर पिवळा कोरडा रंग म्हणून करता येईल. हळदीसमवेत बेसन पीठ किंवा मुलतानी मातीही वापरता येईल. 

Natural Colours | Agrowon
आणखी पाहा...