Soybean : प्रोटीनचा भांडास आहे 'हा' एक खाद्यपदार्थ; मटनालाही देतो टक्कर

Aslam Abdul Shanedivan

सोयाबीन

सोयाबीन पोषक तत्वांचा भांडार असून यात भरपूर प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए आढळतात.

Soybean | agrowon

जास्त प्रोटीनची मात्रा

शरीरासाठी आवश्यक असणारे अमीनो ॲसिड यातून मिळते. तर सोयाबीनमध्ये दूध, अंडी आणि मांसापेक्षा जास्त प्रोटीन असते

Soybean | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यातील कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत.

Soybean | agrowon

लघवीच्या समस्या

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सोयाबीन खूप फायदेशीर असून याच्या नियमित सेवनाने लघवीच्या त्रासाची समस्या दूर होण्यास मदत होते.

Soybean | agrowon

मेंदूशी संबंधित समस्या

सोयाबीनमध्ये आढळणारे फॉस्फरस आपल्या मेंदूशी संबंधित समस्या जसे की अपस्मार, कमकुवत स्मरणशक्ती, मुडदूस आणि फुफ्फुसाचे अनेक आजार बरे करते.

Soybean | agrowon

मासिक पाळी दरम्यान

मासिक पाळीदरम्यान सोयाबिनच्या सेवनाने सूज, जडपणा, थकवा, पाठदुखी इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

Soybean | agrowon

उच्च रक्तदाब मध्ये

सोयाबीनचा वापर करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्ही भाजलेले सोयाबीन ८ आठवडे रोज कमी मीठाने खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

Soybean | agrowon

Potato Side Effect : बटाटा रोज खाताय, दुष्परिणाम माहिती आहेत का?

आणखी पाहा