Potato Side Effect : बटाटा रोज खाताय, दुष्परिणाम माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

बटाटा

भाज्यांमध्ये बटाट्याचा सर्वाधिक वापर केला जातो. काही लोकांना बटाटे खायला खूप आवडतात.

Potato Side Effect | agrowon

बटाट्याचा आरोग्यावर वाईट परिणाम

बटाट्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त प्रमाणात खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Potato Side Effect | agrowon

बटाट्याने वजनही वाढते

बटाट्याने वजनही वाढते. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर बटाटे खाणे टाळावे.

Potato Side Effect | agrowon

मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावे

मधुमेहाच्या रुग्णांनी बटाटे खाण्यापासून दूर राहावे. तळलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Potato Side Effect | agrowon

गॅस रोग

बटाटे मोठ्या प्रमाणात गॅससाठी जबाबदार आहेत. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बटाटे खाणे टाळावे.

Potato Side Effect | agrowon

फॅट वाढेल

रोज बटाटे खाल्ल्याने फॅट वाढते याचबरोबर लठ्ठपणा वाढल्याने काम करण्याची इच्छा कमी होते.

Potato Side Effect | agrowon

साखर पातळी

बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे शरिरातील शुगर वाढू शकते.

Potato Side Effect | agrowon

रक्तदाब

आठवड्यातून चार किंवा अधिक वेळा उकडलेले बटाटे खाल्ल्यास रक्तदाबाचा धोका वाढतो.

Potato Side Effect | agrowon
आणखी पाहा...