Sesame Seeds : तीळातील कॅल्शियम करते मजबुत हाडे; पाहा फायदे

Aslam Abdul Shanedivan

तीळ

तीळाचं सेवन शरीरासाठी उत्तम असून याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते.

Sesame Seeds | Agrowon

सांधेदुखीचा त्रास

तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही

Sesame Seeds | Agrowon

पोषक घटक

तीळातील व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, लोह, सेलेनियम, आणि ब गटातील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन महत्वाची भूमिका पार पाडतात

Sesame Seeds | Agrowon

हाडांचे आरोग्य

तीळ हाडांसाठी मजबुत असून यातील कॅल्शियम आणि झिंक हाडांचे आरोग्य सुधारते

Sesame Seeds | Agrowon

कॅन्सरपासून बचाव

तीळातील सेसमीन नावाचे अॅन्टीऑक्सिडेंट्स कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात.

Sesame Seeds | Agrowon

वात, पित्त आणि कफची समस्या

तीळाच्या सेवनामुळे भूक वाढण्यासह वात, पित्त आणि कफची समस्या दूर होते.

Sesame Seeds | Agrowon

चमकदार चेहरा

थंडीच्या दिवसांत तीळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तसेच चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

Sesame Seeds | Agrowon

Humani Pest : 'हुमणी' एक बहुभक्षी कीड