Humani Pest : 'हुमणी' एक बहुभक्षी कीड

Mahesh Gaikwad

हुमणी कीड

गेल्या काही वर्षांपासून हुमणी ही बुभक्षी कीड अनेक महत्त्वाच्या पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे.

Humani Pest | Agrowon

हुमणी नियंत्रण

या किडीची अंडी, अळी, कोष अवस्था जमिनीखाली असल्याने हिचे नियंत्रण करण्यात कठीण असते.

Humani Pest | Agrowon

किडीची अवस्था

मे व जून महिन्यात पूर्वमोसमी पावसाला सुरूवात होताच या किडीची प्रौढावस्था कडुनिंब, बाभूळ आणि बोर या झाडांवर आढळून येते.

Humani Pest | Agrowon

पीक उत्पादनात घट

या किडीचे वेळेत नियंत्रण न केल्यास पीक उत्पादनात सुमारे २० ते ७० टक्क्यांपर्यंत घट येते. त्यामुळे हुमणीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Humani Pest | Agrowon

हुमणीचे भुंगेरे

सध्या राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सायंकाळी हुमणीचे भुंगेरे मिलनासाठी व खाण्यासाठी यजमान वनस्पतींवर आढळून येत आहेत.

Humani Pest | Agrowon

हुमणीच्या प्रजाती

हुमणी अळीच्या भारतामध्ये सुमारे ३०० प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रजाती आढळतात.

Humani Pest | Agrowon

हुमणी प्रादुर्भाव

होलोट्रिकिया सेराटा ही प्रजाती अधिक नुकसानकारक असून ती माळरानावर आढळते. तर ल्युकोफोलीस लेपिडोफोरा ही नदीकाठावरील शेतांमध्ये आढळणारी प्रजाती आहे.

Humani Pest | Agrowon

ऊस पीकाचे नुकसान

मागील काही वर्षांपासून ऊस पिकामध्ये फायलोग्याथस आणि अॅडोरेटस या हुमणीच्या प्रजाती आढळून येत आहेत.

Humani Pest | Agrowon