Anuradha Vipat
दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ आराम करणे किंवा डुलकी घेणे, काही प्रमाणात योग्य मानले जाते.
दुपारी जेवल्यानंतर 10-15 मिनिटे फिरल्याने पचनक्रिया सुधारते आणि झोप येणे कमी होते.
दुपारी जेवणानंतर वज्रासनात बसल्याने पचनक्रिया सुलभ होते आणि झोप येण्याची शक्यता कमी होते.
दुपारी जेवण हलके असल्यास झोपण्याची शक्यता कमी होते.
दुपारी झोपण्यापूर्वी 2-3 तास जेवण करणे टाळावे.
झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईलचा वापर टाळा, कारण त्यातून येणाऱ्या प्रकाशाने झोप कमी होऊ शकते.