Malaika Arora : मलायका आरोराने सांगितलं तिच्या ‘ABC ज्यूस’चं रहस्य

Anuradha Vipat

माहिती

मलायका अरोरा फिटनेससाठी देखील अनेकांचं प्रेरणास्थान आहे. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती दिवसभरात काय खाते याची माहिती तिने दिली.

Malaika Arora | agrowon

रहस्य

मलायकाने सकाळी सकाळी ती घेत असलेल्या ‘ABC ज्यूस’चं रहस्य सांगितलं आहे

Malaika Arora | agrowon

पोषणयुक्त घटक

ABC ज्यूस म्हणजे Apple, Beetroot आणि Carrot या तीन पोषणयुक्त घटकांचा ताजा ज्यूस. मलायका सकाळी 10 वाजता हा ज्यूस उपाशीपोटी घेते.

Malaika Arora | agrowon

औषधी गुण

पुढे मलायकाने सांगितलं आहे की, यामध्ये ती थोडं आलंही घालते, जे चव आणि औषधी गुण वाढवण्याचं काम करतं.

Malaika Arora | agrowon

गुणवत्ता

ABC ज्यूसमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ, तजेलदार बनवतात आणि केसांची गुणवत्ता सुधारतात.

Malaika Arora | agrowon

वजन

ABC ज्यूसमधील कमी कॅलोरी आणि जास्त पोषणमूल्ये वजन कमी करण्यास मदत करते

Malaika Arora | agrowon

Curd Eating Rules : दही खायचं असेल तर हे नियम नक्की पाळा!

Curd Eating Rules | agrowon
येथे क्लिक करा