Team Agrowon
हळदीच्या बाजारावर सध्या हवामानातील बदलाचाही परिणाम दिसून येत आहे. प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हळदीच्या बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लागवडच कमी असल्याने उत्पादनात फार मोठ्या वाढ होणार नाही.
हळदीला सध्या बाजारात ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
नवी हळद पुढील महिन्याच्या मध्यापासून सुरु होईल. त्यामुळे दरवाढीला आधार मिळत नाही,
सध्या हळदीची बाजारातील आवक कमीच आहे. याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे.
हळद उत्पादक पट्ट्यात नुकत्याच झालेल्या पावसाचा फायदा पिकाला होऊ शकतो.