Tulsi Seeds : उन्हाळ्यात सब्जा बियांचे सेवन किती महत्वाचे?

sandeep Shirguppe

Sabja Tulsi Seeds

उन्हाळ्यात लिंबू सरबत असो किंवा कोकम सरबतमध्ये सब्जा टाकून त्याचं सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Tulsi Seeds | agrowon

तुळशीच्या बिया

खरं तर सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया या शरीरासाठी थंड असल्याने सरबत किंवा फालुद्यामध्ये टाकून या बियांचं सेवन केलं जातं.

Tulsi Seeds | agrowon

सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन

सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, आयर्न तसंच फॉलिक अॅसिड्स असतात.

Tulsi Seeds | agrowon

वजन कमी होण्यास मदत

सतत खात असल्याने वजन नियंत्रणात ठेवणं कठिण होत असेल तर तुम्ही सब्जाचं सेवन करून वजन कमी करू शकता.

Tulsi Seeds | agrowon

PCOD साठी उपयुक्त

ज्या महिलांना PCODची समस्या आहे. अशा महिलांसाठी सब्जाचं सेवन उपयुक्त ठरू शकतं.

Tulsi Seeds | agrowon

सब्जामध्ये खनिजं

सब्जामध्ये असलेल्या खनिजं आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे हार्मोनल बॅलेन्स सुरळित होतो.

Tulsi Seeds | agrowon

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

सब्जामध्ये आयर्नसारखी पोषक तत्व आढळतात. त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यात मदत होते.

Tulsi Seeds | agrowon

शरीराला मिळेल कॅल्शियम

शरीरातील कॅल्शियमची कमतरचा दूर करण्यासाठी दिवसभरात १ चमचा सब्जाचं सेवन करणं उपयुक्त ठरतं.

Tulsi Seeds | agrowon