Mukhyamantri Ladka Bhau Yojana : 'मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने'चा लाभ घ्यायचाय? पाहा अटी व शर्ती

Aslam Abdul Shanedivan

लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील लाडक्या भावांचं काय असा सवाल युवकांसह विरोधकांनी सरकारला केला? त्यानंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा झाली.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा लाडका भाऊ योजना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

पात्रता व वयाची अट काय?

बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते ३५ वर्ष असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आपल्या नावाची https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर करायला हवी.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

कोणाला किती मिळणार लाभ?

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना-६ हजार, डिप्लोमा धारकांना-८ हजार आणि पदवीधर तरूणाला दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

अटी व शर्थी काय?

लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार असून तिथे सरकार स्टायपेंडचे पैसे भरणार आहे.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

स्टायपेंड कालावधी

लाडका भाऊ योजनेच्या लाभाचा कावालधी सहा महिन्यांचा असून सहा महिन्यांचा स्टायपेंड मिळेल. तर हा लाभ एकदाच घेता येईल.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

१० लाख कार्य प्रशिक्षण

राज्य सरकार सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) योजनेतून युवकांचे कौशल्य विकसीत करणार आहे. तर या विविध क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाची मागणीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर मागणी करावी लागणार आहे.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana | Agrowon

Endangered animals : जगाच्या पाठिवर नष्ट होण्याच्या वाटेवर असणारे 'हे'प्राणी

आणखी पाहा