Termite Control : पिकांची मुळे कुरतडणाऱ्या वाळवीचं नियंत्रण

Team Agrowon

वाळवी ही एक भूमिगत किड आहे. जी पिकाची मुळे कुरतडून नुकसान करते.

Termite Control | Agrowon

पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत वाळवीचा मुळावर कोणत्याही अवस्थेत प्रादुर्भाव होऊ शकतो. 

Termite Control | Agrowon

वाळवीची वसाहत वारुळामध्ये असून, ती वारुळे खोल आणि जास्त अंतरापर्यंत विस्तारलेली असू शकतात. 

Termite Control | Agrowon

वाळवीमध्ये राणी, कामकरी, सैनिक आणि प्रजोत्पादन करणारे वाळवी अशी त्यांची कुटुंबव्यवस्था असते. 

Termite Control | Agrowon

वाळवी ही झाडांच्या मुळांवर उपजीविका करते. झाडे पूर्ण वाळतात आणि मरतात. वाळवी किडीचा प्रादुर्भाव असलेली झाडे उपटल्यास अगदी सहजतेने निघून येतात. 

Agrowon

वाळवी किडीच्या व्यवस्थापनाकरिता बांधावरील व शेताच्या आसपास असलेली सर्व वारुळे खोदून काढावीत. त्यातील राणीचा शोध घेऊन नष्ट करावे.

Agrowon

वाळवी किडीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता, प्रादुर्भावग्रस्त जागेवर आणि सभोवतालच्या एक चौरस मीटर परिघातील झाडांना किडनाशकाचे ड्रेचिंग केल्यामुळे वाळवी वर नियंत्रण मिळवता येते.

Agrowon
आणखी पाहा...