Temple Visit Tips : मंदिरात जाताना नेहमी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Anuradha Vipat

नियमांचे पालन

शास्त्रानुसार, मंदिरात दर्शन घेताना काही नियमांचे पालन केल्यास देवतेची कृपा पूर्णपणे लाभते. 

Temple Visit Tips | agrowon

स्नान

मंदिरात जाण्यापूर्वी शक्य असल्यास स्नान करावे किंवा किमान हात-पाय स्वच्छ धुवावेत.

Temple Visit Tips | Agrown

दर्शन

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला स्पर्श करून नमस्कार करावा.

Temple Visit Tips | Agrowon

नामस्मरण

मंदिरात प्रवेश करताना मनात देवाचे नामस्मरण सुरू असावे.

Temple Visit Tips | Agrowon

घंटा नाद

घंटा जोरात न वाजवता हलक्या हाताने नाद करावा जेणेकरून इतरांच्या एकाग्रतेत बाधा येणार नाही.

Temple Visit Tips | agrowon

नंदीचे दर्शन

शिव मंदिरात गेल्यावर आधी नंदीचे दर्शन घ्यावे. शिवपिंडीला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ असल्याची खात्री करा. 

Temple Visit Tips | agrowon

Health Symptoms : शरीरात 'ही' लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

Health Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...