Temple Vastu Tips : देवघरात कोणत्या वस्तू ठेऊ नयेत?

Anuradha Vipat

देवघर

घरातील देवघर हे सर्वात पवित्र स्थान आहे. त्यामुळे आज आपण मंदिरात कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत हे पाहूया.

Temple Vastu Tips | agrowon

मंदिर

वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या मंदिरात किंवा आजूबाजूला कधीही ठेवू नयेत.

Temple Vastu Tips | agrowon

तुटलेल्या देवता

वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या देवतांच्या मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते.

Temple Vastu Tips | agrowon

युद्ध किंवा रौद्र रूप

वास्तुशास्त्रानुसार युद्ध किंवा रौद्र रूपातील देवतांचे चित्र देवघरात ठेवू नयेत.

Temple Vastu Tips | agrowon

काळ्या रंगाचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाचे फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवू नयेत.

Temple Vastu Tips | Agrowon

पैसे, दागिने

वास्तुशास्त्रानुसार देवघरात पैसे, दागिने किंवा इतर वस्तू ठेऊ नयेत.

Temple Vastu Tips | Agrowon

फुले

देवघरातील वाळलेली व सुकलेली फुले ही काढून टाकावीत.

Temple Vastu Tips | agrowon

Bhaubeej Special Sweets : भाऊबीजेसाठी बनवा 'ही' खास मिठाई, पाहा रेसिपी!

Bhaubeej Special Sweets | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...