Anuradha Vipat
भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते.
भाऊबीज या सणाला भाऊद्वितीया किंवा यमद्वितीया असेही म्हणतात
भाऊबीजसाठी तुम्ही नारळाचे लाडू बनवू शकता.
नारळाचे लाडू ही मिठाई करणे अगदी सोपे आहे
किसलेला नारळ , साखर , दूध , वेलची पूड, तूप, ड्राय फ्रूट्स.
तूप गरम करुन त्यात किसलेला नारळ घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे परता. त्यात दूध आणि साखर घालून मिक्स करा.
मिश्रण घट्ट करा त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स घाला आणि हाताला तूप लावून लाडू वळा.