Temple Vastu Shastra : नवीन देवघर बांधताना कोणते नियम पाळावेत?

Anuradha Vipat

महत्वाचे

नवीन देवघर बांधताना काही वास्तूशास्त्राचे नियम पाळणे महत्वाचे आहे

Temple Vastu Shastra | agrowon

मान्यता

वास्तूशास्त्राचे नियम पाळल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे

Temple Vastu Shastra | agrowon

ईशान्य दिशा

वास्तूशास्त्रानुसार, देवघर बांधण्यासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते.

Temple Vastu Shastra | agrowon

सकारात्मक ऊर्जा

वास्तूशास्त्रानुसार ईशान्य दिशेला देवांचे स्थान असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

Temple Vastu Shastra | agrowon

देवघर

वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये विशेषतः पलंगाच्या समोर किंवा डोक्याच्या वर देवघर नसावे.

Temple Vastu Shastra | agrowon

 बाथरूम किंवा टॉयलेट

वास्तूशास्त्रानुसार बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून देवघर बांधू नका.

Temple Vastu Shastra | agrowon

दिशा

देवाची मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारे ठेवावेत की पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

Temple Vastu Shastra | agrowon

Money Plant Vastu Shastra : घरात चोरून मनी प्लांट लावणे शुभ असते का?

Money Plant Vastu Shastra | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...