Anuradha Vipat
बऱ्याच जणांचा असा समज आहे की घरात चोरून मनी प्लांट लावले पाहिजे तरच ते मनी प्लांट बहरते.
घरात चोरून मनी प्लांट लावणे शुभ आहे की नाही याबद्दल समाजात वेगवेगळ्या समजुती आहेत.
अनेक लोकांच्या मते घरात 'चोरून'मनी प्लांटचा छोटासा तुकडा आणून लावणे खरोखरच शुभ मानले जाते.
असे मानले जाते की चोरून आणलेल्या मनी प्लांटची वाढ वेगाने होते आणि जसजशी ती वेल वाढते तसतशी घरात संपत्ती आणि समृद्धी वाढते.
चोरून आणलेल्या मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नशीब चमकते असे म्हटले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर चोरून' लावल्याने मनी प्लांटचा काही विशेष फायदा होत नाही
वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांट लावणे हे शुभच मानले जाते. यामुळे घरात धन-धान्य टिकून राहते.