Tea vs Kadha : पावसाळ्यात चहा की काढा? आरोग्यासाठी काय योग्य?

Anuradha Vipat

उपयुक्त

चहा आणि काढा दोन्ही पेयांचे फायदे वेगवेगळे आहेत. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केल्यास दोन्ही आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Tea vs Kadha | agrowon

चहा पिण्याचे फायदे

चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे थकवा कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जा मिळते.

Tea vs Kadha | agrowon

मन प्रसन्न राहते

पावसाळ्यातील थंड वातावरणात गरम चहा मूड सुधारण्यास मदत करू शकतो.

Tea vs Kadha | Agrowon

चहाचे तोटे

जास्त चहा पिल्यास अॅसिडिटी वाढू शकते. कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Tea vs Kadha | agrowon

काढा पिण्याचे फायदे

काढ्यातील अनेक घटक अँटिऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य संयुगांनी समृद्ध असतात. घसा खवखवणे किंवा सर्दीची सुरुवातीची लक्षणे असल्यास गरम काढा आराम देऊ शकतो.

Tea vs Kadha | agrowon

शरीराला उब

पावसाळ्यातील थंड वातावरणात काढा शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो.

Tea vs Kadha | agrowon

काढ्याचे तोटे

अतिसेवन केल्यास काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते.

Tea vs Kadha | agrowon

Look Slim In Saree : साडीत स्लिम दिसण्यासाठी काय करावे?

Look Slim In Saree | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...