Look Slim In Saree : साडीत स्लिम दिसण्यासाठी काय करावे?

Anuradha Vipat

सर्वात महत्त्वाचे

साडीमध्ये स्लिम आणि उंच दिसण्यासाठी योग्य कापड, ड्रेपिंगची पद्धत आणि योग्य रंगांची निवड करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Look Slim In Saree | agrowon

सोप्या टिप्स

साडी हा असा पोशाख आहे जो प्रत्येक शरीरयष्टीवर सुंदर दिसतो, फक्त तो नेसताना काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतात.

Look Slim In Saree | agrowon

साडीचे कापड

शिफॉन , जॉर्जेट , क्रेप किंवा सॅटिन मिक्स यांसारख्या हलक्या साड्या निवडा. हे कापड शरीराला चिकटून बसते आणि फुगत नाही.

Look Slim In Saree | agrowon

रंग आणि प्रिंट्स

काळा, नेव्ही ब्लू, गडद मरून, बॉटल ग्रीन किंवा वाईन कलर यांसारखे गडद रंग निवडा. गडद रंगांमुळे शरीराचा घेर कमी दिसतो.

Look Slim In Saree | agrowon

ब्लाउजची फिटिंग

ब्लाउज जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट नसावा. व्ही-नेक किंवा किंचित खोल गळ्याचे ब्लाउज गळा आणि मान लांब दाखवण्यास मदत करतात.

Look Slim In Saree | agrowon

साडी शेपवेअर

नेहमीच्या सैल पेटीकोट ऐवजी 'साडी शेपवेअर' किंवा 'फिशकट पेटीकोट' वापरा. यामुळे कंबर आणि मांड्यांचा भाग टोन दिसतो.

Look Slim In Saree | agrowon

आधी हिल्स

साडी नेसण्यापूर्वीच तुमच्या हिल्स किंवा सँडल्स पायात घाला. यामुळे साडीची लांबी परफेक्ट जमते आणि उंची जास्त दिसते.

Look Slim In Saree | agrowon

Bathroom Tile Cleaning Tips : बाथरूमच्या टाईल्सवरील पांढरे डाग घालवण्याचे घरगुती उपाय

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...