Anuradha Vipat
चहा अनेकांना जीव की प्राण असतो. अनेकांना चहा पिल्यानंतरचं कामाची सुरुवात करण्याची सवय असते. एक चहाचा कप अनेकांचा दिवसभराचा थकवा दूर करतो.
पण चहा पित असताना खालील काही गोष्टी लक्षात ठेवण्याची नितांत गरज आहे. चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय आरोग्याला घातक ठरु शकते.
चहा हे केवळ एक पेय नसून ते एक आरामदायी आणि मनाला शांत करणारे एक माध्यम आहे.
नाश्ता केल्यानंतर लगेच चहा पिऊ नका. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
दूध आणि चहाचे पाणी कधीही एकत्र उकळू नका. आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
चहामध्ये सुंठ पावडर टाकल्यास पित्ताचा त्रास होत नाही.