Pregnancy After Age 40 : वयाच्या चाळीशीनंतर गर्भधारणा करणे योग्य आहे का?

Anuradha Vipat

डॉक्टरांचा सल्ला

चाळीशीनंतर गर्भधारणा करणे हे योग्य आणि शक्य आहे तरी गर्भधारणेत आव्हानं आणि धोके असतात. म्हणून चाळीशीनंतर गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Pregnancy After Age 40 | Agrowon

आवश्यक

वयाच्या चाळीशीनंतर गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

Pregnancy After Age 40 | Agrowon

धोका

वयाच्या चाळीशीनंतर गर्भाशयात गर्भाच्या मृत्यूचा , मुदतपूर्व प्रसूतीचा, प्री-एक्लेम्पसिया आणि गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका वाढतो.

Pregnancy After Age 40 | Agrowon

गर्भपात

वयाच्या 35 वर्षांनंतर स्त्रीची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते आणि गर्भपात किंवा मृत बाळंतपणाचा धोका वाढतो.

Pregnancy After Age 40 | agrowon

जास्त बाळ

वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास एकापेक्षा जास्त बाळ होण्याची शक्यता वाढते. 

Pregnancy After Age 40 | Agrowon

वजन

वयाच्या चाळीशीनंतर गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर निरोगी वजन राखणे गरजेचे आहे

Pregnancy After Age 40 | Agrowon

व्यायाम आणि तणाव

वयाच्या चाळीशीनंतर गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर व्यायाम आणि तणाव कमी करणे गरजेचे आहे

Pregnancy After Age 40 | agrowon

Lemon Eating Mistakes : कोणत्या पदार्थांसोबत करू नये लिंबाचे सेवन?

Lemon Eating Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...