Anuradha Vipat
बरेच जण उरलेला चहा टाकून न देता तो २ ते ३ तासांनंतर गरम करुन पितात. पण असा गरम करुन चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बराच वेळ राहिलेला चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरतो, कारण त्यात जीवाणू वाढू लागतात .
बराच वेळ राहिलेला चहाची चव तसेच पौष्टिक गुणधर्म कमी होतात.
दूध आणि साखर घातलेला चहा जास्त काळ तसाच राहिल्यास त्यात सूक्ष्मजीव वाढतात
आहारतज्ज्ञांच्या मते चहा बनवल्यानंतर लगेच प्यावा.
आहारतज्ज्ञांच्या मते चार तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेला चहा पिणे टाळावे.
आहारतज्ज्ञांच्या मते जास्त वेळ उकळलेला किंवा तसाच ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पिणे टाळावे.