Anuradha Vipat
तुम्हीही सतत जंक फूड खात असाल तर सावध व्हा कारण जंक फूड आपल्या आरोग्यासाठी खूपचं हानिकारक आहे.
आजच्या या लेखात आपण जंक फूडचे अतिसेवन केल्याने कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊयात.
आहारतज्ज्ञांच्या मते जंक फूडमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूपचं जास्त असते.
जंक फूडमुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
जंक फूडमध्ये मीठ जास्त असते ज्यामुळे किडनीवर दबाव येतो
जंक फूडमध्ये कॅलरीज भरपूर असतात परंतु पोषण कमी असते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो.
जंक फूडचे अधिक सेवन केल्याने नैराश्य आणि ताण निर्णाण होतो.