Tardigrade Species : विना खाता-पिता ३० वर्ष जगणारा विचित्र जीव

Mahesh Gaikwad

पाण्यातील जीव

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्वात जटील आणि लवचिक असणाऱ्या जीवांपैकी टार्डीग्रेड हा एक सूक्ष्मजीव आहे. शारीरीक संरचनेमुळे याला पाण्यातील अस्वल असेही म्हणतात.

Tardigrade Species | Agrowon

टार्डीग्रेड सूक्ष्मजीव

टार्डीग्रेड हा पाण्यात राहणारा आठ पायांचा सूक्ष्मजीव आहे. हा जलीय जीव असून जमिनीवरही राहू शकतो. हा सामान्यत: तरल पदार्थ खातो.

Tardigrade Species | Agrowon

बाह्य अवकाश

२००८ मध्ये केलेल्या एका अभ्यासात बाह्य अवकाशातील थंड व्हॅक्यूममध्येही टार्डीग्रेड ही जीव टिकून राहू शकते.

Tardigrade Species | Agrowon

वर्षा वनातही अधिवास

पर्वतांपासून ते खोल महासागरांमध्येही या जीवाचा अधिवास पाहायला मिळतो. तसेच हा जीव वर्षावनांपासून अंटार्टिकामध्येही राहू शकतो.

Tardigrade Species | Agrowon

न खाता-पिता

टार्डीग्रेड हा जीव ३० वर्षांपर्यंत काहीही न खाता-पिता जीवंत राहू शकतो. हा एक असा जीव आहे, जो खाद्य मिळाल्यानंतर शारिरीक क्रिया बंद करतो.

Tardigrade Species | Agrowon

पाण्याची मात्रा

ज्यावेळी शरीरातील पाण्याची मात्रा ३ टक्के राहते, त्यावेळी खाद्य मिळताच हा जीव पुन्हा क्रियाशील होतो.

Tardigrade Species | Agrowon

जीवघेणे वातावरण

टार्डीग्रेड हा जीव पृथ्वीवरील सर्वात भयानक आणि जीवघेण्या वातावरणातही जीवंत राहू शकतो.

Tardigrade Species | Agrowon