Tar Kumpan Yojana: शेतीला तार कुंपन करण्यासाठी मिळते ९० टक्के अनुदान, जाणून घ्या अधिक माहिती

Team Agrowon

शेतीची नासधूस

वन्य प्राण्यांपासून शेतीची नासधूस अथवा नुकसान टाळण्यासाठी तार कुंपन करावे लागते

Tar Kumpan Yojana | Agrowon

तार कुंपन योजना

त्यासाठी महाराष्ट्र शासनाने तार कुंपन योजना सुरु केली आहे

Tar Kumpan Yojana | Agrowon

९० टक्के अनुदान

या योजनेतर्गंत २ क्विंटल काटेरी तार आणि ३० लोखंडी खांब उभारणीसाठी ९० टक्के अनुदान मिळते

Tar Kumpan Yojana | Agrowon

१० टक्के रक्कम भरावी लागणार

उर्वरित १० टक्के रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते

Tar Kumpan Yojana | Agrowon

नुकसान टाळणे शक्य

शेतीला कुंपन केल्याने हत्ती, डुक्कर, हरीण, नीलगाय, गवे यांसारख्या वन्यप्राण्यांसाठी होणारे नुकसान टाळता येते

Tar Kumpan Yojana | Agrowon

अतिक्रमण नको

यासाठी शेतजमिनीत अतिक्रमण नसावे, अशी अट आहे

Tar Kumpan Yojana | Agrowon

पंचायत समितीकडे अर्ज

तार कुंपन योजनेसाठी पंचायत समितीकडे अर्ज सादर करायला हवा

Tar Kumpan Yojana | Agrowon

आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक

Tar Kumpan Yojana | Agrowon
Jabuticaba Fruit: बंगालच्या मातीत फुलले ब्राझीलचे फळ; शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय