Tamarind Juice : चिंचेचा रस आहे अनेक रोगांवर उपयुक्त; ही माहिती आहे का?

Aslam Abdul Shanedivan

चिंच

चिंच म्हटले की तोंडाला पाणी सुटते. पण आंबट गोड असणारी ही चिंच आणि त्याचा रस अनेक रोगांवर उपयुक्त आहे

Tamarind Juice | Agrowon

चिंचेतील गुणधर्म

चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक गुणधर्म असतात. ज्याचा शरीराला चांगला फायदा होतो.

Tamarind Juice | Agrowon

पचनाच्या समस्या

चिंचेमध्ये असलेले टार्टेरिक ऍसिड पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Tamarind Juice | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Tamarind Juice | Agrowon

ताप

चिंचेमध्ये अँटीपायरेटिक गुणधर्म असतात, जे ताप कमी करण्यास मदत करतात.

Tamarind Juice | Agrowon

त्वचा रोग

चिंचेमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे मुरुम, डाग आणि खाज यासारख्या त्वचेच्या आजारांपासून आराम देतात.

Tamarind Juice | Agrowon

मधुमेह आणि वजन

चिंचेमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच यातील हायड्रोसिट्रिक ऍसिड वजन कमी करण्यास मदत करते

Tamarind Juice | Agrowon

Papaya Orchard Management : कडक उन्हामुळे पपई बागेत कोणत्या समस्या येतात?