Garlic Health : भाजलेले लसूण महिनाभर कोमट पाण्यासोबत घ्या, ५ फायदे मिळतील

sandeep Shirguppe

भाजलेले लसूण

भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

Garlic Health | agrowon

कोमट पाण्यासोबत सेवन

लसूण भाजून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.

Garlic Health | agrowon

पचन सुधारेल

लसूण बी ६ आणि सी जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. यामुळे पचन सुधारते.

Garlic Health | agrowon

हृदयाचे आरोग्य सुधारेल

लसूणमुळे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.

Garlic Health | agrowon

कॅन्सरवर मात

सकाळी काहीही न खाता लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल.

Garlic Health | agrowon

प्रतिकार शक्ती वाढेल

अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते.

Garlic Health | agrowon

त्वचा ठेवतं तजेलदार

आपला उत्साह कायम राहण्यासाठी लसूण सेवन उपयुक्त ठरेल.

Garlic Health | agrowon

डिप्रेशनशी लढण्याची ताकद

रोज दोन लसूण पाकळ्या खाल्ल्याने मन संतुलित राहते आणि डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते.

Garlic Health | agrowon
आणखी पाहा...