sandeep Shirguppe
फणस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुणधर्म आणि पोषण हे त्याला खास बनवते.
कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस हा रामबाण उपाय ठरू शकतो.
जॅकफ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन बी6 रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते, याने हृदयविकार टळतो.
फणस खाल्ल्याने अँटिऑक्सिडेंट क्षमता आणि लॅक्टिक अॅसिड वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
डायजेशन फणस हे फायबरचे चांगचे स्रोत मानले जाते. हे पचनासाठी महत्त्वाचे असते.
फणसात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत मिळते.
हिमोग्लोबिन कमी असलेल्या लोकांनी फणसाचे सेवन करावे.
ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी फणस खाणे फायदेशीर असते.