Heatstroke : रखरखत्या उन्हात घराबाहेर पडताना अशी घ्या खास काळजी

Aslam Abdul Shanedivan

उन्हाचा जोर

सध्या उन्हाचा जोर वाढत असून उष्णतेचा त्रास अनेकांना होतो. यामुळे अनेक जन बाहेर जाणे टाळतात

Heatstroke | agrowon

उष्णतेचा त्रास

पण काहींना कामासाठी किंवा इतर महत्वाच्या कारणासाठी हे जावचं लागतं. यामुळे उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी खास काळजी घ्यावी लागते

Heatstroke | agrowon

घराबाहेर पडण्याची वेळ

उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा निघा

Heatstroke | agrowon

टोपी, छत्रीचा वापर

तसेच तीव्र आणि कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्रीचा वापर करावा

Heatstroke | agrowon

भरपूर पाणी

बाहेर जाताना भरपूर पाणी प्या. तसेच आपल्या सोबत पाण्याची एखादी बॉटल तरी ठेवा. याबरोबर कांदा देखील आपल्या बॅगेत टाका

Heatstroke | agrowon

सुती कपडे

शरीरातून अधिक घाम जाणार नाही याची काळजी घेताना हलके आणि सुती कपडे वापरा

Heatstroke | agrowon

सनग्लासेस

उन्हाळ्यात शक्यतो गार पाण्याने आंघोळ करणे चांगले. तर सनग्लासेसचा वापर करताना त्वचेला मॉइश्चराइझ देखील लावा

Heatstroke | agrowon

Election 2024 : रखरखत्या उन्हात कोल्हापुरच्या गादीसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह