Election 2024 : रखरखत्या उन्हात कोल्हापुरच्या गादीसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

Aslam Abdul Shanedivan

लोकसभा निवडणूक

राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे चांगलेच राजकारण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

Election 2024 | agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला

Election 2024 | agrowon

मविआची रॅली

यानंतर आज इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने आज प्रचंड उत्साहात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढली.

Election 2024 | agrowon

उमेदवारी अर्ज

ही रॅली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आली होती.

Election 2024 | agrowon

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

या काढण्यात आलेल्या रॅलीत इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला

Election 2024 | agrowon

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

या रॅलीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार पी. एन. पाटील, सरोज (माई) पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होत

Election 2024 | agrowon

इतर अनेक नेते

तसेच आमदार जयंत आसगावकर, संजयबाबा घाटगे, विजय देवणे, संजय पवार, व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित होते

Election 2024 | agrowon

Rajma Benefits : एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी राजमा आहे उपयुक्त