Soil Testing : मातीचा नमुना घेताना अशी काळजी घ्या ; अहवाल येणार नाही चुकीचा

Team Agrowon

सर्व साधारणपणे मातीचा नमुना शेत नांगरणीपूर्वी घ्यावा.

Soil Testing | Agrowon

एकाच शेतातील जमीन वेगवेगळ्या प्रकारची असल्यास तिचे वर्गीकरण करून प्रत्येक वर्गातील मातीचा नमुना वेगवेगळा घ्यावा.

Soil Testing | Agrowon

निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

Soil Testing | Agrowon

नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत पाठविताना रासायनिक खतांच्या पिशव्यांचा वापर करू नये.

Soil Testing | Agrowon

शेताचे बांध, जनावरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, जनावरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर इत्यादी ठिकाणचे माती नमुने घेऊ नयेत.

Soil Testing | Agrowon

शेतात रासायनिक खते दिली असल्यास दोन ते अडीच महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.

Soil Testing | Agrowon

मातीचा नमुना घेण्याकरिता वापरण्यात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, खुरपी, बादली स्वच्छ असावीत.

Soil Testing | Agrowon

Mango Canning : कॅनिंगसाठी आंबा मिळण झाल अवघड