Team Agrowon
लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. मात्र ही रोगप्रतिकारशक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते. त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे.
लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. मात्र ही रोगप्रतिकारशक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते. त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे.
लसीकरणासाठी चांगल्या नामांकित कंपनीची लस वापरावी.
लस खरेदी करताना औषध कालबाह्य होण्याची तारीख तपासून पाहावी.
जनावरांना ठरावीक मात्रेमध्येच लस द्यावी. दिलेल्या लशीचा बॅच क्रमांक नोंद ठेवावी.
लस जनावरांना टोचेपर्यंत थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावी.
लसीकरण नेहमी निरोगी जनावरांचेच करावे. गाभण जनावरे तसेच ६ महिन्यांखालील वासरांना लस देऊ नये.
Chinese Garlic : बाजारात भाव खातोय चिनी लसूण