Sainath Jadhav
पावसात पाय ओले झाल्यावर लगेच पुसून घ्या. कोरड्या कापडाने पाय पूर्णपणे कोरडे करा.
ओले मोजे ताबडतोब बदला आणि नवीन घाला. बूट हवेत वाळवून ओलावा आणि दुर्गंधी टाळा.
दिवसअखेर कोमट पाणी आणि अँटी-बॅक्टेरियल साबणाने पाय धुवा. पाय स्वच्छ आणि बॅक्टेरियामुक्त ठेवा.
पायांना बुरशीविरोधी पावडर किंवा क्रीम लावा. यामुळे ओलावा आणि बुरशीजन्य संसर्ग टळेल.
नखे नियमित कापून स्वच्छ ठेवा. यामुळे बॅक्टेरिया आणि घाण जमा होणार नाही.
पायांची काळजीने बुरशीजन्य संसर्ग आणि दुर्गंधी टळते. पाय निरोगी आणि स्वच्छ राहतात.
पावसाळ्यात शक्यतो बंदिस्त बूट टाळा. पायांना हवेशीर ठेवण्यासाठी सँडल किंवा ओपन बूट वापरा.