Drinking Water : पाणी पिताना 'या' गोष्टींची काळजी घ्या!

Sanjana Hebbalkar

पाणी

पाणी मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. पाण्यावर सगळ जग विसंबून आहे. पाण्याने आपली तहान भागते

आवश्यक

माणसाच्या शरीरात 70% पाण्याच प्रमाण असतं. त्यामुळे शरीरासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

चुकीची पद्धत

मात्र अनेकदा आपण पाणी पिताना अशा काही चुका करतो ज्यामुळे पुढे आजार उद्धभवण्याचे किंवा त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात

उंभ राहून पाणी पिणं

अनेकदा आपण घाईत असल्यामुळे किंवा बाहेरून आल्यानंतर तहान लागली असल्याने उभारून पाणी पितो मात्र आरोग्यासाठी हे घातक आहे. कारण यामुळे शरीराच्या नसांवर ताण येतो

गटागटा पाणी पिणे

गटागटा पाणी पिल्यामुळे आपल्या स्नायू आणि आतड्यांवर ताण पडतो ज्यामुळे अपचनाच्या समस्या देखील उद्धभवतात.

जेवणानंतर लगेच पाणी पिणे

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे खालेल्य अन्न पचन्यास अडथळा होतो. त्यामुळे जेवणानंतर १ तासांनी पाणी प्या

आणखी वाचा...