jaggary Benifits : थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे फायदे

Sanjana Hebbalkar

थंडी

सध्या हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी आपली प्रतिकारक शक्ती वाढवण महत्त्वाचं आहे.

साखरेला पर्याय

साखरेला पर्याय म्हणून गूळ उत्तम घटक मानला जातो.मात्र थंडीत गुळाचे सेवन करण आरोग्यासाठी उत्तम आहे.

उष्णता

गुळामुळ शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. ज्यामुळे तुम्हाला थंडीत ऊब मिळू शकते. गुळाचा चहा देखील पिऊ शकता.

हिमोग्लोबिन

गुळामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते जे तुमचे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवून तुम्हाला अॅनेमियापासून वाचवतं.

पचन

गुळ आणि लिंबू वापरून डिटॉक्स ड्रिंक बनवून पिल्यास पचन योग्य प्रकारे होते

पोषक घटक

साखरेच्या तुलेन गुळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे आणि अॅटीऑक्सीडंट असतात. जे शरीरासाठी महत्त्वाचे असतात.

सांधेदुखी

गुळ आपली श्वसनप्रक्रिया सुधारते तसेच सर्दी होण्यापासून वाचवते. सांधेदुखीला देखील गुळामुळे आराम मिळतो असं मानलं जातं

आणखी वाचा....