Care Of Oily Skin : तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Anuradha Vipat

तेलकट त्वचा

ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट असते, त्यांच्या चेहऱ्यावर जास्त तेल जमा होते.चला तर मग तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आपण आजच्या या लेखातुन जाऊयात

Care Of Oily Skin | agrowon

फेसवॉश

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा, जेणेकरून तेल निघून जाईल

Care Of Oily Skin | agrowon

टोनर

तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी टोनर वापरणे गरजेचे आहेत ज्यांने तुमच्या त्वचेवरील छिद्रे घट्ट होतील

Care Of Oily Skin | agrowon

वॉटर बेस्ड सनस्क्रीन

बाहेर जाण्यापूर्वी, वॉटर बेस्ड सनस्क्रीन लावा कारण तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने टॅनिंग आणि निस्तेजपणा येऊ शकतो.

Care Of Oily Skin | agrowon

पाणी

दिवसभर भरपूर पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील

Care Of Oily Skin | agrowon

चेहरा

दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

Care Of Oily Skin | agrowon

Vat Purnima : वटपौर्णिमेचे काय आहे महत्व ?

Vat Purnima | agrowon
येथे क्लिक करा