Vat Purnima : वटपौर्णिमेचे काय आहे महत्व ?

Anuradha Vipat

पूजा आणि निर्जल व्रत

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात.

Vat Purnima | agrowon

व्रत

यादिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साताजन्मासाठी मिळतो.

Vat Purnima | agrowon

शुभ

या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे आणि ब्राह्मण आणि गरीब आणि असहाय्य लोकांना दान करणे खूप शुभ मानले जाते .

Vat Purnima | agrowon

सुख आणि समृद्धी

या पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते

Vat Purnima | agrowon

उपवास 

स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा

Vat Purnima | agrowon

वस्त्र आणि फुल

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजा करून त्याला वस्त्र आणि फुलांनी सजवतात

Vat Purnima : वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये?

Vat Purnima | agrowon
येथे क्लिक करा