Anuradha Vipat
मेंदूमधील नसा ब्लॉक होण्यापुर्वी आपल्याला काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.
एका डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर किंवा अस्पष्ट दिसणे, डोळ्यांसमोर अंधुक छटा दिसणे.
चालताना समतोल बिघडणे, कोणत्याही दिशेला झुकत जाणे किंवा अचानक पडणे.
शरीरात उर्जा नसल्यासारखं वाटणे, काम करण्यासही त्रास होणे.
नुकत्याच घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, प्रश्नांना उत्तर देता न येणे, किंवा मनात गोंधळ निर्माण होणे.
डोके दुखणं अचानक सुरू झालं आणि ते खूप तीव्र असेल
वाक्य बोलण्यात अडचण, शब्द चुकीचे उच्चारले जाणे किंवा अगदी बोलणं अशक्य होणं