Swollen Feet Causes : पाय सुजण्यामागील कारणे; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात आरोग्याच्या समस्या

Anuradha Vipat

कारणे

पाय सुजणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे पाय सुजण्यामागील कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Swollen Feet Causes | agrowon

उभे किंवा बसून राहणे

एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्यास पायांमध्ये द्रव साचू शकतो. त्यामुळे घोटे आणि पाय सुजल्यासारखे वाटू शकतात.

Swollen Feet Causes | agrowon

शरीरात पाणी साचणे

अतिप्रमाणात मीठ खाणे, हार्मोनल बदल किंवा काही औषधांमुळे शरीरात अतिरिक्त द्रव साचू शकतो, ज्यामुळे पाय सुजू शकतात.

Swollen Feet Causes | agrowon

गर्भधारणा

गर्भधारणेदरम्यान शरीरात रक्त आणि द्रवाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक महिलांना पाय आणि घोट्यांमध्ये सूज येऊ शकते.

Swollen Feet Causes | agrowon

रक्ताभिसरण

रक्तवाहिन्यांमधून रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होत नसल्यास पायांमध्ये सूज येऊ शकते.

Swollen Feet Causes | Agrowon

किडनीचे विकार

किडनीचे कार्य व्यवस्थित न झाल्यास शरीरात द्रव साचून पाय सुजू शकतात.

Swollen Feet Causes | agrowon

हृदयाशी संबंधित समस्या

हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे पाय, घोटे आणि टाचांमध्ये सूज येऊ शकते.

Swollen Feet Causes | agrowon

Rice vs Roti : तांदूळ की पोळी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Rice vs Roti | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...