Rice vs Roti : तांदूळ की पोळी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Anuradha Vipat

प्रश्न

वजन कमी करायचे असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर "तांदूळ खावेत की पोळी?" हा प्रश्न अनेकांना पडतो.

Rice vs Roti | agrowon

अवलंब

वजन वाढणे किंवा कमी होणे हे केवळ तांदूळ किंवा पोळीवर अवलंबून नसून आहार, कॅलरीचे प्रमाण आणि जीवनशैली यावर अवलंबून असते.

Rice vs Roti | agrowon

तांदळाचे पोषणमूल्य

तांदूळ हा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत आहे. तो सहज पचतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा देतो.

Rice vs Roti | agrowon

तांदळाचे फायदे

पचायला हलका असतो. शरीराला जलद ऊर्जा मिळते. पचनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकतो.

Rice vs Roti | Agrowon

तांदळाचे तोटे

पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण कमी असते. जास्त प्रमाणात खाल्ल्यास भूक लवकर लागू शकते.

Rice vs Roti | Agrowon

पोळीचे फायदे

फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Rice vs Roti | agrowon

पोळीचे तोटे

जास्त तूप किंवा तेल लावून खाल्ल्यास कॅलरी वाढू शकतात. काही लोकांना गहू पचण्यास त्रास होऊ शकतो.

Rice vs Roti | agrowon

Open Pores Remedies : ओपन पोअर्सची समस्या कशी दूर करावी?

Open Pores Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...