Anuradha Vipat
हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत रताळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
रताळे हे केवळ चवीला गोड नसतात, तर त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात
रताळ्यातील पोषक घटक शरीराला थंडीत उबदार ठेवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
रताळ्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
रताळ्यामध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रताळ्यातील व्हिटॅमिन सी आणि ई मुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.