Anuradha Vipat
भारतीय संस्कृती आणि स्वयंपाकघरात पितळेच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे.
पितळेच्या भांड्यातून अन्नात अत्यल्प प्रमाणात तांबे आणि जस्त मिसळते जे शरीरासाठी आवश्यक असते.
पितळेच्या भांड्यात जेवण शिजवणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे परंतु काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदानुसार पितळेची भांडी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात
तांब्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात जे अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात.
पितळेच्या भांड्यात जेवण शिजवणे आरोग्यासाठी उत्तम आणि सुरक्षित आहे.
पारंपरिक भारतीय स्वयंपाकघरात डाळ, भाज्या आणि इतर पदार्थ शिजवण्यासाठी पितळेची भांडी वापरली जातात