Team Agrowon
फक्त रताळ्याचे फळचं फायदेशीर आहे असं नाही तर रताळ्याची पानेही आरोग्यदायी आहेत. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून रताळ्याच्या पानांचा उपयोग अनेक रोगांच्या उपचारासाठी केला जातो.
तंतुमय घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पानांचा उपयोग रोगप्रतिकारकशक्ती, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तंतुमय घटक पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत करतात.
पानांमध्ये कमी कॅलरी आणि अधिक तंतूमय घटक असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात रहातो. पानातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील कोलेजन वाढवतात.
पानातील जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतात.
पानातील पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
Tractor Sellection : शेतीकामासाठी कोणता ट्रॅक्टर बेस्ट?